अर्थ : गाई, म्हशी इत्यादींनी आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून मग सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्ण चघळीत बसणे.
उदाहरणे :
गुरे दुपारी सावलीत बसून रवंथ करतात
समानार्थी : रवंथ करणे
रवंथणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ravanthne samanarthi shabd in Marathi.